मन

मन अस्थीर अस्थीर
दू: वाहते भरून

कशी भरू मी ओजंळ

सु: धावते सांडुन 


मन उदास उदास

काय करू रे तयाचे

थांग पत्ता ना कशाचा

समजवावे तरी कसे


मनी काहुर माजतो

शोधी दिशा दाहि

दाह उठतो का उरी

शांती मिळेना कोठेही


  • Priti Narayan Rashmi Sagavekar 

Comments

Popular posts from this blog

नवीन भेट

गाठ भावनानां पडली