Posts

Showing posts from March, 2018

लग्न..!!!

कधी थांबणारे हा भावनांचा खेळ.. खरंच गम्मत वाटून घ्यावी कि वाईट वाटून घावे तेच समाजात नाही... आज कालच्या मॅट्रिमोनी साईट्स नि लग्नाचा पुरता खेळचं मांडून ठेवलाय.. हे मान्य कि लोकांना मदत व्हावी हाच हेतू असावा पण खरंच काही फायदा होतोय का कोणाला.. कोणाच्या अपेक्षा किती वाक्य काय म्हणून असतात.. सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ती करणारे प्रोफाइल खरंच अस्तित्वात तरी असतात का.. म्हणजे आपल्याला जे आवडतात त्यांना आपण आवडत नाहीत.. आणि आपण ज्यांना आवडतो ते आपल्याला आवडत नाहीत.. इन मिन काय निकाल शून्य.. त्यापेक्षा एखाद्याच्या प्रेमात पडलेला काय वाईट आहे मग.. खरंच लग्न म्हणजे अश्या अपेक्षांना साजेसा जोडीदार निवडणे एवढाच असत का.. खरंच त्यामागे काही लॉजिक आहे असा मला तर वाटत नाही.. घरातले मात्र ३-४ वेबसाइट्स वर एकाच वेळी आपल्या मुलांची प्रोफाईल्स ओपन करून ठेवतात.. खरंच कधी कधी तर ते प्रोफाइल खार आहे कि खोटं इथून संशोधनाला सुरुवात करायची असते.. कालचीच गोष्ट कानावर आली.. फार अपेक्षांनी आई वडिलांनी आपल्या मुलीचं प्रोफाइल ओपन केला एका वेबसाइट वर.. एका मुलाने इंटरेस्ट सेंड केला.. तीन स्वीकारली.. दोघं