Posts

Showing posts from 2015

कस सांगू तुला...

कस सांगु मी तुला कीती फरक पडतो मला तुझ्या अबोल्याने कस सांगु तुला मी कीती प्रयत्न करते तुझ्याशी मन जुलवण्याचा तुला काहीच वाटत नाही का माझ्यापासून दुर जाताना कीती अंतर आहे आपल्यात संपवायचय ते मला कधी जाणवेल तुला माझ्या मनाची घालमेल कधी समजेल रे तुला एकदाच भेटलो रे आपण पण आयुष्यभर पुरेल मला विचार करते कधी कधी सांगु का तुला काही मनात दडवुन ठेवलय सदा पुन्हा पाऊल मागे होते तुझ्या नकाराची भीती वाटते मैत्री सुध्दा हरवून बसेन मग माझ्या कडे काय उरेल मन नाही मानत आता मनातला आकांत माझ्या जाणुन घे ना रे जरा मनात माझ्या चांदणे आपल्या दोघांच्या स्वप्नांचे स्वप्नांना त्या आकार दे माझ्या प्रेमाला साद दे....