मन
मन अस्थीर अस्थीर दू : ख वाहते भरून कशी भरू मी ओजंळ सु : ख धावते सांडुन मन उदास उदास काय करू रे तयाचे थांग पत्ता ना कशाचा समजवावे तरी कसे मनी काहुर माजतो शोधी दिशा दाहि दाह उठतो का उरी शांती मिळेना कोठेही Priti Narayan Rashmi Sagavekar