Posts

Showing posts from July, 2024

एकादशी

 मन धावे दाही दिशा  शांती नाही या जीवा तुज्या नावात शोधतो विठू राया मी विसावा आयुश्याचि हि ​​माझ्या ऐशी कशी रे वणवण  तुज्या पायी मिलो ठाव हिच एकली जाणिव मला नाही रे जमायचे संत करुनि जे गेले संसाराची रे माझ्या मनीं माझ्या गुंतवण  तुझे नाम मुखी येवो  तुझे रुप मनी राहो माझा पांडुरंग माझ्या  सदा सोबत राहो -PNRS